गोपीचंद भार्गव (८ मार्च १८८९ – २६ डिसेंबर १९६६) हे १५ ऑगस्ट १९४७ ते १३ एप्रिल १९४९ पंजाबचे पहिले मुख्यमंत्री होते. ते पुन्हा १८ ऑक्टोबर १९४९ ते २० जून १९५१ आणि तिसऱ्यांदा काळजीवाहू म्हणून २१ जून १९६४ ते ६ जुलै १९६४ दरम्यान मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोपीचंद भार्गव
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?