गोदावरी हा २०२१ चा निखिल महाजन दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील नाट्यपट आहे आणि ब्लू ड्रॉप फिल्म्सच्या बॅनरखाली जितेंद्र जोशी, मिताली जोशी, पवन मालू आणि निखिल महाजन यांनी निर्मित केला आहे. नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या एका कुटुंबाची कथा सांगतो. यात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजननं केले असून कथा प्राजक्त देशमुख याच्यासह निखिल महाजनने लिहिली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोदावरी (२०२१ चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.