बघतोय काय मुजरा कर हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी राजकीय विनोदी-नाट्य चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. यामध्ये जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टंकसाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बघतोस काय मुजरा कर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.