पोश्टर गर्ल

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पोश्टर गर्ल हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून समीर पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ही हेमंत ढोमे यांची असून याची निर्मिती चलो फिल्म बनाये आणि वायकोम १८ मोशन पिक्चर्स यांनी मिळून केली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, संदीप फाटक , अक्षय टांकसाळे, सिद्धार्थ मेनन , हृषीकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०१६ या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →