चोरीचा मामला

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

चोरिचा मामला हा एक २०२० सालचा मराठी कॉमेडी चित्रपट आहे जो प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित,अनिरुद्ध पाटील निर्मित आणि हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर आणि हेमंत ढोमे क्षिती जोग मुख्य भूमिकेत दिसले आहेत. क्षिती जोग,

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →