गोंडा जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गोंडा जिल्हा

गोंडा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गोंडा जिल्हा मागासलेला मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →