भौतिकीत आणि विद्युतचुंबकत्व या शाखांत हा महत्त्वाचा सिद्धांत असून तो गॉसचा विद्युततेचा नियम, गॉसचा प्रवाह सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. हे समीकरण मॅक्सवेलच्या चार प्रसिद्ध समीकरणांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गॉसचा नियम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.