कथबर्ट गॉर्डन ग्रीनीज (मे १, इ.स. १९५१:सेंट पीटर, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
ग्रीनीज आणि डेसमंड हेन्स यांची गणना जगातील सर्वोत्तम आघाडीच्या जोड्यांमध्ये होते.
गॉर्डन ग्रीनिज
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!