गुगल बुक्स ही सेवा पूर्वश्रमीची गूगल बुकसर्च आणि गूगल प्रिंट सेवेचा नवा अवतार आहे. गूगलद्वारा दिल्या जाणाऱ्या या महाजालावरील सेवेत खालील सुविधा उपलब्ध आहेत.
पुस्कांसाठीचे शोध यंत्र
पुस्तकांचे पूर्वावलोकन, प्रताधिकार मुक्त पुस्तकाचे संपूर्ण वाचन
पुस्तकांबद्दल समीक्षणे आणि प्रतिक्रिया
पुस्तकांची महाजालावर खरेदी अथवा वाचनालयातून मागणी
गूगल बुक्स
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!