गुलाबराव महाराज (जन्म : अमरावती जिल्ह्यातील, नांदगाव खंडेश्वर तालुका लोणी टाकळी, ६ जुलै १८८१; - पुणे, २० सप्टेंबर १९१५) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक होते.
श्री. गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्न जातीत झाला होता. सर्व आयुष्य ग्रामीण भागात गेले. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यानी एकूण १३४ ग्रंथ लिहिले. तेही फक्त ३४ वर्षांचे होते.
गुलाबराव महाराज
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.