गुलजार

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गुलजार

+गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म ऑगस्ट १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे.

[१]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →