रामचंद्र द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप (६ फेब्रुवारी, इ.स. १९१५; बडनगर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत - ११ डिसेंबर, इ.स. १९९८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी आणि गायक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामचंद्र द्विवेदी
या विषयावर तज्ञ बना.