गीता चंद्रन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गीता चंद्रन

गीता चंद्रन (१४ जानेवारी,१९६२: कोची, केरळ, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. राष्ट्रीय सेवेसाठी भारत सरकारकडून २००७ सालचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार आणि नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती गीता यांना २०१६ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →