कलानिधी नारायणन (७ डिसेंबर,१९२८ - २१ फेब्रुवारी,२०१६) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आणि भरतनाट्यमच्या भारतीय शास्त्रीय नृत्य शिक्षिका होत्या. भारत सरकारने १९८५ सालचा प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार आणि नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन सम्मानित केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कलानिधी नारायणन
या विषयातील रहस्ये उलगडा.