इंदिरा राजन (१९३९: करैकल, तमिळनाडू, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती इंदिरा यांना १९९६ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंदिरा राजन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.