गिल्टी माइंड्स

या विषयावर तज्ञ बना.

गिल्टी माइंड्स ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील भारतीय हिंदी भाषेतील कायदेशीर नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन शेफाली भूषण आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी केले आहे. या मालिकेत श्रिया पिळगांवकर, वरुण मित्रा, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा आणि सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२२ फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये, गिल्टी माइंड्सला ६ नामांकने मिळाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →