गिरगाव चौपाटी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गिरगाव चौपाटी

गिरगाव चौपाटी मुंबईतील समुद्रकिनारा आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी येथे मोठी गर्दी जमते.ही चौपाटी पूर्वी लकडी बंदर म्हणून ओळखली जात असे.

चर्नी रोड येथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक आहे.ह्या रेल्वे स्थानकावर उतरून गावदेवी मार्गाने पुढे गेल्यावर विल्सन कॉलेज सोडल्यावर गिरगाव चौपाटी लागते.गावदेवी येथील एका रस्त्याला तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये स्वतःचे क्लिनिक उघडणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर काशीबाई नवरंगे ह्यांचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →