डहाणू तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.हा तालुका पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डहाणू तालुका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?