विक्रमगड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. मुख्यालय असलेल्या विक्रमगड शहरात नगरपंचायत आहे.
१) तालुक्यातील झाडपोली येथे इंजिनियर कॉलेज आहे.cbsc शाळा,मोफत mpsc upsc वाचनालय ,भगवान सांबरे रुग्णालयात मोफत उपचार
2) औंदे येथे महाविद्यालय आहे BA Bcom bsc
3) तालुक्यातील कावळे येथे पिंजाळ नदी च्या काठी गोरक्षनाथ मठ आहे.महाशिवरात्री च्या दिवशी येथे यात्रा भरते
विक्रमगड तालुका
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.