गावंड पथ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गावंड पथ हा मार्ग ठाणे शहरात आहे.

ठाणे शहरात गोखले रस्ता ते तीन हात नाका आणि पुढे मल्हार सिनेमा लागतो. मल्हार सिनेमाच्या पुढे लौकिक सोसायटीच्या जवळून भास्कर वसाहतीकडे एक रस्ता जातो.तो रस्ता गावंड पथ म्हणून ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →