गावंड बाग

या विषयातील रहस्ये उलगडा.

गावंड बाग

गावंड बाग हे महाराष्ट्र राज्यात ठाणे शहरातील एक निवासी वसाहत आहे. हे उपवन तलावाच्या ईशान्य बाजूस स्थित आहे.

ठाणे शहरात गोखले रस्ता ते तीन हात नाका आणि पुढे मल्हार सिनेमा लागतो. मल्हार सिनेमाच्या पुढे लौकिक सोसायटीच्या जवळून भास्कर वसाहतीकडे एक रस्ता जातो.तो रस्ता गावंड पथ म्हणून ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →