गाझियाबाद लोकसभा मतदारसंघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गाझियाबाद लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद ह्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या भागात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ गाझियाबाद जिल्ह्यात तर उर्वरित एक हापुड जिल्हामध्ये आहेत.

हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला. २००८ पर्यंत ह्याचा बराचसा भाग हापुड लोकसभा मतदारसंघात होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →