अमरोहा लोकसभा मतदारसंघ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अमरोहा लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ अमरोहा जिल्ह्यात तर उर्वरित एक हापुड जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →