गलाथिया नदी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गलाथिया नदी अंदमान निकोबार द्विपसमूहातील एक नदी आहे.गलाथिया राष्ट्रीय उद्यानाच्यामधोमध गलाथिया नदी वाहते. या नदीवरून या उद्यानाचे नाव गलाथिया पडले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →