मार्कंडेय नदी किंवा मार्कंडा ही भारत देशातील कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधील एक नदी आहे. ही नदी तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील कृष्णगिरी धरणाजवळ दक्षिण पेन्नार नदीला येऊन मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मार्कंडेय नदी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.