गरीब रथ एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. भारतामधील गरीब जनतेला किफायती दरामध्ये वातानुकूलित रेल्वे प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांनी २००६ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती.
गरीब रथ गाड्यांचे भाडे इतर वातानुकूलित गाड्यांच्या भाड्यापेक्षा २/३ कमी असते. गरीब रथच्या डब्यांमध्ये ७८ बर्थ असतात व दोन आसनांमधील अंतर देखील कमी असते. प्रवासामध्ये खानपानसेवा पुरवली जात नाही.
गरीब रथ एक्सप्रेस
या विषयातील रहस्ये उलगडा.