गडद अंधार हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन प्रज्ञेश रमेश कदम यांनी केले आहे आणि एलुला एंटरटेनमेंट निर्मित आहे. हा पहिला मराठी अंडरवॉटर सुपरनॅचरल फिक्शन फिल्म आहे. हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गडद अंधार
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?