आकाश कुंभार

या विषयावर तज्ञ बना.

आकाश कुंभार हा एक मराठी चित्रपट अभिनेता आणि छायाचित्रकार आहे. त्याने १० तासांत २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ छायाचित्रे काढण्याची ‘वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. त्याचा अभिनयातील प्रवास ‘गडद अंधार’ या मराठी चित्रपटापासून सुरू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →