गडचांदूर

या विषयावर तज्ञ बना.

गडचांदूर

गडचांदूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपरिषद आहे. गडचांदूरचे नाव अगोदर चांदुर असे होते पण, इथे गोंडराजाचा किल्ला माणिकगड असल्यामुळे शहराचे नाव चांदुरचा विस्तार करून हे गडचांदूर असे करण्यात आले.

गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत, म्हणूनच गडचांदूर या शहराला औद्योगिक सिमेंटनगरी सुद्धा म्हणले जाते.



गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यामध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →