गंगाराम गवाणकर हे एक मराठी-मालवणी लेखक आहेत. जन्म ०१ जून १९३९.
त्यांनी आपले मुंबईतील सुरुवातीचे दिवस स्मशानात काढले, असे त्यांनी त्यांच्या व्हाया वस्त्रहरण या पुस्तकात लिहिले आहे. गंगाराम गवाणकर यांनी १९९८ साली प्रदर्शित झालेल्या जागर या मराठी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत.
गंगाराम गवाणकर
या विषयावर तज्ञ बना.