गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक तालुक्याचे गाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर ३८ कि.मी. अंतरावर गंगापूर हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगापूरपासून सात कि.मी. अंतरावरून कायगाव या गावी गोदावरी नदी वाहते. नगर जिल्यातून वाहणारी प्रवरा नदी गोदावरीस मिळते यावरून प्रवरासंगम नावाचे गाव तिथे वसले आहे. गंगापूर शहरात साडेतिनशेवर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर इथे आहे. तसेच नृसीह मंदिर, विठ्ठल आशृम जाखमाथा, खंडोबा मंदिर, बारवाचा गणपती, गूढिचा मारोती, एकमूखी दत्त हे ठिकाण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गंगापूर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.