खोपोली हे रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. खोपोली हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील अखेरचे स्थानक आहे. येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कर्जत-कल्याणमार्गे दररोज ६ उपनगरी गाड्या सुटतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खोपोली रेल्वे स्थानक
थोडक्यात पण महत्त्वाचे.