खोपोली

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

खोपोली

खोपोली हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

खोपोली हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील,रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. खोपोली येथे टाटा पावर कंपनीचे जलविद्युत निर्माण केंद्र आहे.

आणि गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तसेच हे एक रमणीय ठिकाण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →