खेर्सन ओब्लास्त (युक्रेनियन: Херсонська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या दक्षिणेला काळा समुद्र तर आग्नेयेला अझोवचा समुद्र आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खेर्सन ओब्लास्त
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?