ओदेसा ओब्लास्त (युक्रेनियन: Одеська область) हे युक्रेन देशाचे सर्वात मोठे ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या पश्चिमेला मोल्दोव्हा देश तर दक्षिणेला रोमेनिया देश आणि काळा समुद्र आहेत.
ओदेसा शहर येथील प्रशासकीय केंद्र आहे.
ओदेसा ओब्लास्त
यामागील विज्ञान आणि इतिहास.