मिकोलाइव्ह ओब्लास्त

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मिकोलाइव्ह ओब्लास्त

मिकोलाइव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Миколаївська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या दक्षिणेला काळा समुद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →