खारघर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

खारघर हे महाराष्ट्रामध्ये पनवेल मधील एक उपनगर आहे. हे शहर सिडकोने विकसित केले आहे. खारघर शीव-पनवेल महामार्गवर स्थित आहे. शहराची १९९५ मध्ये विकासाला सुरुवात केली. खारघर वाशी आणि नेरूळ नंतर नवी मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचे विकसित उपनगर असल्याचे म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →