पळस्पे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ आणि ४ च्या तिठ्यावर वसलेले आहे.
येथून २५ किमी अंतरावर न्हावा शेवा बंदर विकसित झाल्यावर येथील सगळ्या शेतजमिनी व कुरणांवर कंटेनर डेपो झाले आहेत.
पळस्पे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.
पळस्पे
या विषयातील रहस्ये उलगडा.