शिरढोण

या विषयातील रहस्ये उलगडा.

शिरढोण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव आहे.



शिरढोण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →