पनवेल तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. पनवेल शहर त्याचे मुख्यालय आहे.
या शहरात धूतपापेश्वर हा आयुर्वेदिक औषधांचा भारतातील पहिला कारखाना आहे.
दर्पण ह्या पहिल्या मराठी नियतकालिकाच्या पहिल्या अंकात विश्णुशास्त्री जांभेकरांनी मिठाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पनवेल बंदराचे वर्णन केले आहे.
पनवेल तालुका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?