रोहा तालुका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रोहा तालुका

रोहा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

रायगड जिल्हयातील मध्यवर्ती तालुका रोहा हा आहे येथे विविध औद्योगिक प्रकल्प आहे धाटाव आणि नागोठणे औद्योगिक वसाहती आहेत रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका व अंबा नदी ह्या प्रमुख नद्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथुन जातो रोहा तालुक्यात रोहा , नागोठणे ही शहरे आहे तर

रायगड जिल्हयातील मध्यवर्ती तालुका रोहा हा आहे येथे विविध औद्योगिक प्रकल्प आहे धाटाव आणि नागोठणे औद्योगिक वसाहती आहेत रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका व अंबा नदी ह्या प्रमुख नद्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथुन जातो रोहा तालुक्यात रोहा , नागोठणे ही शहरे आहे तर रोहा तालुक्यातून कोकण रेलवेचा मार्ग गेला आहे नागोठणे , निडी , रोहा, कोलाड ही स्थानके या मार्गात तालुक्यातील येतात रोहा तालुक्यात घोसाळे येथे घोसळगड किल्ला आहे तो रोहे शहरापासून १५ किमी अंतरावर आहे तर अवचित गड किल्ला ५ किमी अंतरावर आहे. रोहा निसर्ग संपन्न तालुका आहे भात शेती साठी रोहा प्रसिद्ध आहे रायगड जिल्हयात सर्वाधिक भात शेती येथे केली जाते. रोहा पासून ८-९ किमी अंतरावर कोलाड व्हाईट वॉटर राफ्टिंग सुद्धा आहे येते रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग , रिसॉर्ट उपलब्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →