कान्हदेश (खान्देश) (इंग्रजी : Khandesh) भौगोलिक प्रदेशात महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्याचा समावेश व्हायचा, तसेच नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही खान्देशात समावेश होतो. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. आता खान्देशमध्ये जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा समावेश होतो.
हा प्रदेश कन्हेर (कान्हा-कृष्ण) आणि कानबाईचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. येथील लोक अहिर आहेत आणि अहिराणी ही त्यांची मुख्य भाषा आहे.
खान्देश
या विषयावर तज्ञ बना.