खादर वली

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

खादर वली

खादर वली हे एक भारतीय शास्त्रज्ञ आणि आहार व आरोग्य तज्ज्ञ आहेत. ते ‘मिलेट मॅन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. भरड धान्याचे महत्त्व जगाला माहिती देणारे ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने भरड धान्याच्या महत्त्वाबाबत अनेक संशोधने केलेली आहेत. भरड धान्याच्या पुनरुज्जीवनासाठी ते २० वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी राळा (फॉक्‍सटेल मिलेट), सावा (बार्नयार्ड मिलेट), कोद्रा (कोडो मिलेट), कुटकी (मिलेट) छोटी कांगनी (बॉउनटॉप मिलेट) ही पाच पॉझिटिव्ह भरड धान्याचे फायदे माहित करून त्यांचे महत्त्व जगाला सांगितले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →