क्वेट्टा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

क्वेट्टा

क्वेट्टा (पश्तो: کوېټه‎; उर्दू: کوئٹہ‎; बलुची: کویته ) ही पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी व देशामधील एक प्रमुख शहर आहे. क्वेट्टा पाकिस्तानच्या पश्चिम भागात बलुचिस्तान ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसले असून ते अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेजवळ स्थित आहे. मध्य आशिया व दक्षिण आशिया मधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले क्वेट्टा सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या बलुचिस्तानमधील सर्वात महत्त्वाचे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →