बलुचिस्तान (पाकिस्तान)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बलुचिस्तान (पाकिस्तान)

इसवी सन १९४८ ला बलुचिस्तान हा स्वतंत्र देश होता. मात्र पाकिस्तान ने या देशावर कब्जा करून पाकिस्तान मध्ये विलीन केले होते. त्या नंतर बलुचिस्तान हा पाकिस्तान देशातील सर्वात मोठा प्रांत/राज्य होते. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा ४८% भूभाग व्यापला होता. क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.ओरमारा, पसनी, ग्वादर पोर्ट हे महत्वाची शहरे व मोठे पोर्ट / बंदरे आहेत.

बलुचिस्तान हा नव्याने एक देश उदयास आलेला आहे. मीर यार बलोच यांनी बलुचिस्तान देश हा स्वतंत्र झाल्याची नुकतीच १० मे २०२५ रोजी घोषणा केली आहे.

माहरंग बलोच ही बलुचिस्तान मधील बलुची नागरिक हक्कासाठी संघर्ष करणारी ३२ वर्षांची मानवाधिकार कार्यकर्ती आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →