सिंध

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सिंध

सिंध हा पाकिस्तान देशाच्या चार प्रांतांपैकी एक आहे. ही सिंधी लोकांची ऐतिहासिक मातृभूमी आहे. सिंध पाकिस्तानच्या दक्षिण भागात असून त्याला बलुचिस्तानपासून वेगळ्या करणाऱ्या सिंधू ह्या पाकिस्तानमधील प्रमुख नदीवरून त्याचे नाव पडले आहे. सिंधच्या उत्तरेला पंजाब, पश्चिमेला बलुचिस्तान, पूर्वेला भारत देशाची राजस्थान व गुजरात ही राज्ये तर दक्षिणेला अरबी समुद्र आहेत. कराची ही सिंध प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →