क्वीयांग (चिनी: 贵阳市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वीचौ या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१६ साली सुमारे ७२ लाख लोकसंख्या असलेले क्वीयांग सरासरी ३६०० फूट उंचीवर वसले आहे.
क्वीयांग शहर क्वांगचौ, चोंगछिंग व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. क्वीयांग लोंगदोंगबाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
क्वीयांग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.