क्लीव्हलँड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

क्लीव्हलँड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CLE, आप्रविको: KCLE, एफ.ए.ए. स्थळसूचक: CLE) हा अमेरिकेच्या क्लीव्हलंड शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या नैऋत्य टोकाला शहरमध्यापासून १४ किमी अंतरावर आहे. याचे नामकरण क्लीव्हलंडच्या नगरव्यवस्थापक विल्यम आर. हॉपकिन्सच्या नावे करण्यात आले.

याची रचना १९२५मध्ये झाली. अमेरिकेतील सार्वजनिक मालकीचा हा सर्वप्रथम विमानतळ आहे. एर ट्राफिक कंट्रोल टॉवर असलेला तसेच धावपट्टीवर दिवे लावून अंधारात विमानांना उतरणे सुलभ करणारा हा अमेरिकेतील पहिला विमानतळ होय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →