क्लॉस एबनर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

क्लॉस एबनर

क्लॉस एबनर (ज.-ऑगस्ट ८,१९६४) हे एक ऑस्ट्रियन लेखक असून निबंधकार,कवी व भाषांतरकारही आहेत. त्यांचा जन्म व्हिएन्ना मध्ये व बालपण पण तेथेच गेले. त्यांनी बालपणातच लेखन सुरू केले.सन १९८० चे सुमारास त्यांनी नियतकालिकात लेख देणे सुरू केले व संगणक व त्यावरील लेखांचे सन १९८९पासून पुढे लेखन सुरू केले. त्यांचे कवीत्व जर्मन व कातालान भाषेत आहे.ते फ्रेंच आणि कातालान भाषेतुन जर्मन भाषेत अनुवाद करतात. ते ग्राझर ऑटोरेन्व्हरसॅम्लुंग(Grazer Autorenversammlung) सह अनेक ऑस्ट्रियन लेखक संघटनांचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →