क्लुज-नापोका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

क्लुज-नापोका

क्लुज-नापोका (रोमेनियन: Cluj-Napoca; जर्मन: Klausenburg; हंगेरियन: Kolozsvár; यिडिश: קלויזנבורג) हे रोमेनिया देशामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशात वसले असून ते येथील प्रमुख शहर मानले जाते. रोमेनियाच्या वायव्य भागात स्थित असलेले क्लुज-नापोला बुखारेस्ट, बेलग्रेड व बुडापेस्ट ह्या तिन्ही शहरांपासून सारख्या अंतरावर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →